#🏃‍♂️कबड्डी टूर्नामेंट - 2019
🏃‍♂️कबड्डी टूर्नामेंट - 2019 - पहिल्यांदा बगितल तेव्हा वाटल नव्हत की इतके वेड लागेल तुज पहिल्यांदा बगितल तेव्हा वाटल नव्हत की इतके प्रेम होईल तुझ्यावर कधी केव्हा कसे झालं माहीत नाही . पहिल्यांदा बघण्या पासून ते शेवट पर्यत मनाचं नात जुळत गेलं तझ्याशी . प्रत्येक वेळी नवीन काही तरी शिकवलस मला , भरपूर काही मिळवून दिलंस तू मला तू हसवले तू रडवलास , कठीण काळात लढायला शिकवलंस Love youkabaddi - ShareChat
3.1k ने देखा
2 महीने पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post