ShareChat
click to see wallet page
#📑TET चा निकाल जाहीर
📑TET चा निकाल जाहीर - RESULTS ' टीईटी'चा निकाल जाहीर , 16,592 उमेदवार पात्र अखेर शिक्षक पात्रता परीक्षेचा ( टीईटी ) निकाल जाहीर करण्यात आला आहे . महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती . आज जाहीर झालेल्या निकालानुसार 16,592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र ठरले आहेत . www.mahatet.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे . टीईटी परीक्षेच्या निकालासंदर्भात काही तक्रार असल्यास 15 ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार आहे . - ShareChat

More like this