🎴महादेव वॉलपेपर - | विषय - विचार | ॐ नमो सद्रू त्र्यंबका । ब्रम्हगिरीनिवासनायका । | त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गीरीजेशा ॥ तुझा अनाहताचा डमरू । सर्व शब्दें करी गजरु । वेदानुवादें निरंतरु । त्रिकांडी थोरु गर्जत ॥ तुझे हातींचे खट्वांग । | करी जीवाचा जीवभंग । अनंगासी जाळूनि अंग अंगसंग तें देशी ॥ त्रिनयना त्र्यंबकलिंगा । तुजपासोनि प्रवाहे । | चीगंगा । ते प्रवीणपणे उद्धरी जगा । प्रकाशगर्भा शंकरा ॥ प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन । तिसरा गुप्त ज्ञाननयन । | यालागीं तू त्रिलोचन । नयनेंवीण दिसशी । निजांगे वाहसी बोधचंद्र । यालागीं तूं चंद्रशेखर । चंद्रसूर्यादि चराचर । | तुझेनि साचार प्रकाओं ॥ ‘ भव ' या नावाची ख्याती । - ShareChat
5.4k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post