#⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - THE PERFECT LIFESTYLE - हे पाळल्यास तुमच्या पासून आजारपण आणि म्हातारपण दोन्ही लांब राहील . . . . स्लिम अँड फिट राहाल . . . . कायम तारुण्याचा अनुभव . . . . . . 1 . रात्री जास्तीजास्त उशीर म्हणजे 10 . 30 ला झोपणे 2 . सकाळी 5 . 00 किंवा त्याचा आत उठणे 3 . ब्रश करायच्या आधी एक लिटर गरम पाणी लिम्बु पिळून हळू हळू एकेक घोट करून पिणे 4 . 10 मिनिटे वज्रासनात बसणे 5 . कमीत कमी फक्त 10 सर्यनमस्कार हळुवार पणे घालणे 6 . फक्त 10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी 7 . रोज न चुकता एक आवळा किंवा अवळ्याचा रस 8 . 8 . 30 - 9 . 00 वाजता भरपूर नाष्टा ( या वेळेत जेवण केल्यास उत्तम ) 9 . 12 . 30 ला थोडे हलके जेवण 10 . ऑफिसमधेच दर 1 तासानी खर्चीवरच हात पाय स्टेचिंग करणे 11 . संध्याकाळी7 - 7 . 30 ला एकदम कमी जेवण 12 . कंपल्सरी 15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये बसणे 13 . 10 . 00 वाजता 2 ग्लास गरम पाणी पिणे आणि 10 . 30 ला झोप या खबरदारी घ्या * रात्रीच्या जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे , किंवा थोडेच चालावे , याला शतपावली म्हणतात . . . . म्हणजे शंभर पावले चालणे . . . . लोकं 5 - 5 किलोमिटर घाम गाळत रात्री . . . . * जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण नंतर एक तासाने पाणी पिणे , पचन शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये . * रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे * फक्त सिजनल फळेच खावी * सर्वाना हात जोडून विनती अशी कि कोल्डड्रिंक पिणे टाळावे , खूप वाईट आहे * डाव्याकुशीवर झोपावे * सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे * * * एक लक्षात घ्या , आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही , आणि वर दिलेले सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यासाठीच आहेत - ShareChat
140.6k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post