आज दीपपुजन करण्याचा, अंधकार दूर करणाऱ्या या दिप रूपी प्रतिकाला , नमस्कार आणि कृतज्ञता करण्याचा दिवस . #✨दीप अमावस्या
✨दीप अमावस्या - पा , ५ / ५जन , भारताय सार श्रावण १ , शक १९४५ » दीप अमावास्या । ‘ धर्मो - धारयते प्रजा ' असे । Qर्म सर्व समाजास एकत्र बांधणारा अदृश्य धागा . आपल्या धर्मात आज आपण दीपपूजा करतो . दीप छोटीशी ज्योत , पण अंधःकार नाहीसा करून ज्ञानाचा अध्य दीप लावावयास हवा . आपल्या संस्कृतीमध्ये आपण पुढील सप्तदीप लावतो . नर्मान । १ ) सभादीप : कोणत्याही सभेचे उद्घाटन आपण दीपप्रज्वलनानेच करतो . सभेत लावला जाणारा तो सभादीप . या दिव्यात तेलवात घालतात . । २ ) नंदादीप : हा सतत तेवत राहणारा , अखंड असा दीप . हरिनाम सप्ताह , नवरात्र , खंडोबाचे नवरात्र या वेळी हा नंदादीप लावतात . याची ज्योत सतत तेवत पुरमा असते . गृहिणी आपल्या कुटुंबासाठी कुलदेवतेपुढे नंदादीप लावून साकडे घालते . ३ ) आकाशदीप : आपण दिवाळीत आकाशदिवा वापरतो ; असे म्हटले जाते परमपः की स्वर्गातील आपल्या पितरांना या आकाशदीपापासून प्रकाश मिळतो व ते प्रसन्न सांगित होतात . आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात . । ४ ) यमदीप : दिव्याची वात आपण दक्षिण दिशेकडे ठेवत नाही ; परंतू यम अध्या देवतेस प्रसन्न करण्यासाठी हा दीप दक्षिणेस तोंड करून ठेवतात . त्यामुळे आपल्या पुढे वाढवत असतो . संग्रहित छायाचित्र . अहेछ घरातील अपमृत्यू टळतात , असा समज आहे . निर्म ५ ) स्थापित दीप : प्रत्येक मंगल कार्याच्या ठिकाणी ठेवतात ; कार्य निर्विघ्न ७ ) देहली दीपक : उंबरठ्यावर लावलेला दिवा . स्त्री ही दोन्ही कुटुंबाचे नाव पार पडो , अशी दीपास प्रार्थना केली जाते . उज्ज्वल करते , म्हणून दोन्ही घरचा उंबरठा सुशोभित करणा - या सुकन्येलाही देहली समः ६ ) कुलदीप : आपल्या घरातील सुपुत्र वंशाचा दिवा , जो आपली वंशवेल दीपक असे म्हणतात . शीत - प्रभा प्र . झनकर ( निवृत्त शिक्षिका ) आहे . मोक्षाच सेवेची नसते . डवल - ShareChat
173 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post