आज राजश्रीचा वाढदिवस.. आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो, माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो. प्रत्येक दिवस तिचा असा असावा, कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. देवाने तुला इतकी खुशी द्यावी, की तु एका दुःखासाठी तरसावी. आज देवाला हात जोडूणी सांगतो, तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा....... 🎂🍫💐🙏 #🎂हॅपी बर्थडे
🎂हॅपी बर्थडे - M EGTE C AT - ShareChat
1.4k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post