#😃 गणेशोत्सव जोक्स #😹फनी जोक्स #🤭सप्टेंबर जोक्स
😃 गणेशोत्सव जोक्स - एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा - - - - - देवा , या वर्षी फारच थंडी आहे @ देवा , भयानक उन्हाळा आहे * - देवा , भयंकर पाऊस पडतोय , पूर आला अरे काय महागाई वाढली देवा 90 देवा , धंदा पण मंदावला , गि - हाईकच नाही देव पण ऐकुन ऐकुन कंटाळला आणि म्हणाला ' तुला खाली जगायला येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ? ? ? ? तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला 0 @ Raj . . . . . - ShareChat
32.7k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post