🙏महाशिवरात्री साजरी - सोमवारी महादेव मंदिरात बेल वाहून आलेल्या बायकोस नवरा म्हणाला , चांगला नवरा मिळावा म्हणून मुली लग्ना अगोदर व्रत करतात ते समजू शकते , ' पण लग्न झाही बायका ' महादेवास काय सोडत नाहीत है एक गौडबंगलच आहे ! बायको म्हणाली काही बंगाल बिंगाल नाही आम्ही त्याला जाब विचारत असतो , काय मागितले होते अन काय दिलेस ! ! - ShareChat
22.2k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post