#🌹🌹मैत्री 🌹🌹
🌹🌹मैत्री 🌹🌹 - * ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस , तीच वेळ आपल्यासाठी शुभ . . ! ! * * जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही . व मरतानाही पाहणार नाहीत . तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते . * * आपल्यासाठी सगळेच दिवस , सर्वच वेळ शुभ आहे . फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी . . आणी मन स्वच्छ असावं . * * नातं रक्ताच असो किंवा मानलेल . . . . * * मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं ' . * शुभ सकाळ ! * - ShareChat
282 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post