#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - कळलंच नाही मला , प्रेम तुझ्यावर कसं झालं . . मी फक्त जीव लावला , हृदय केव्हाच तुझं झालं . . ! ! आयुष्यभर साथ देणारी , माझी सावली , आहेस तु , माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे , स्वप्न आहेस तु , हाथ जोडून जे देवाकडे , मागीतलं होतं , ते मागणं आहेस तु . आठवणी मध्ये नको शोधु मला . . . काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या . . . जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला , मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या . . येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही , - ShareChat
42.2k जणांनी पाहिले
24 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post