*सासरेबुवा 👴🏻:-* आज जेवण *सूनबाईंनी* बनवलंय वाटतं? *सासूबाई👵🏻:-* मी रोज स्वयंपाक बनवते तेव्हा कधी एवढ्या कौतुकाने विचारत नाही आणि आज एक दिवस काय तीनं स्वयंपाक केला तर बरंच कौतुक सुचतंय...😏😏😡😡 *सासरेबुवा👴🏻:-* तसं नाही ग , रोज जेवणात *पांढरा केस* निघतो आज *काळा* निघाला म्हणून विचारलं...🙏🤦🏻‍♂🤦🏻‍♂ 🤣🤣😜😜😜🤣🤣🤣😜😜
9.6k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post