वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ घरोघरी श्लोक म्हणून गणेश स्थापना होणार आहे. म्हणून शेअरचॅट घेऊन आले आहे #गणपती श्लोक चॅलेंज. यामध्ये तुम्हांला शेअरचॅट कॅमेरा वापरून गणपती श्लोक  व्हिडीओ मध्ये  म्हणून दाखवायचा आहे. जो सर्वात जास्त व्हिडीओ पोस्ट करणार त्यांना मिळणार सिद्धिविनायक गणपतीचा प्रसाद, गणेश प्रिंट टि-शर्ट चला मग गणेशोत्सव सुरु करूया या अनोख्या चॅलेंज.
🙏 गणपती श्लोक चॅलेंज व्हिडीओ - # गणपती श्लोक चॅलेंज शेअरचॅट कॅमेरा वापरून गणपती श्लोक म्हणताना व्हिडीओपोस्ट करा बक्षीस सिद्धिविनायक गणपतीचा प्रसाद , गणेश प्रिंट टि - शर्ट पात्रता : सर्वात जास्त व्हिडीओ पोस्ट करणारा विजेता सूचना : - विनर ला शेअरचॅट चॅम्पियन बनण्याची संधी शेअरचॅट - ShareChat
629k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post