😅😅😅 #🗞सांगली महापूर
🗞सांगली महापूर - माझ्या धन्या ! पोळ्याला तुझ्या बोटानं शिंगाला लावलेला सोनेरी रंग तसाच होता , तुझ्या हातानं घातलेला घुगराचा पट्टा पाण्यासोबत खळाळत होता तुझ्या प्रपंचाचा ओढताना मला कधी दम नाही लागला पण या कोपलेल्या निसर्गपुढं माझा नाही निभाव लागला मी दम सोडला पण तू सोडू नकोस , उभं राहतंय सगळं पुन्हा तू हतबल होऊ नकोस दुसरा सा या बैलगाड्याला पुन्हा रानात नेईल , मला पुरशील , तिथे एक झाड लाव . . तुला माझी आठवण नेहमी येईल ! - ShareChat
298 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post