तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
#

💗प्रेम / मैत्री स्टेट्स

#प्रेमाची_परीक्षा मुलगी : काय करतोस जान ? मुलगा : तुलाचं miss करतोय. मुलगी : हट्ट पागल. मुलगा : तु काय करते आहे पिल्लू. मुलगी : काही नाही बस्स. माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे.. ओके.. रात्री बोलुयात आपण.... मुलगा : ओके...... मुलगी तिच्या मैत्रीनींना भेटायला जाते. . मुलीची मैत्रीण : तुझा बॉयफ्रेंड तुझ्यावर किती प्रेम करतो ? मुलगी : खुप जास्त करतो. आम्ही लवकरचं लग्न करणार आहोत... मुलीची मैत्रीण : ओह्ह.. मग सिद्ध करून दाखवं.... मुलगी : सिद्ध ते कसं ? मुलीची मैत्रीण : आपण त्याला कॉल करूया आणि हे सांगूयात की तुझा accident झाला आहे.... बघुयात किती वेळात ईथं येतोय ते... मुलगी : ओके ठिक आहे.... मुलीची मैत्रीण : मुलाला कॉल करते आणी सांगते मुलगा तिचा accident झालाय.... हे समजल्या बरोबर तो मुलगा वेड्यासारखं करू लागतो.... आणि तूफान वेगाने गाडी चालवत तिच्याकडे पोहोचत असतो... पण तिच्याकडे येत असताना त्याचाच accident होतो आणी तो तिथेच मरण पावतो...... जेव्हा तिला ही घटना समजते तेव्हा ती रडू लागते.. पण आता तिच्याजवळ पश्चाताप करण्याशीवाय काहीच उरलेले नव्हते..... (तुम्ही कोणावर किती प्रेम करता याची #💗प्रेम / मैत्री स्टेट्स कोणासमोर दाखवून द्यायची गरज नसते..) खरं प्रेम वेळ आली की त्याची सिद्धता स्वताःहून देते.......... #कशी_वाटली_कथा_नक्की_कळवा___√√
46.9k जणांनी पाहिले
18 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post