तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
दिन दिन तुमची ओढ लागली स्वामी! एकदातरी दर्शन द्या हो स्वामी! अक्कलकोटी मन धावते स्वामी! एकदातरी दर्शन द्या हो स्वामी! नामाविण ना काही सुचे हो स्वामी! एकदातरी दर्शन द्या हो स्वामी! सर्वस्व मम हो घ्या तुम्ही स्वामी! एकदातरी दर्शन द्या हो स्वामी! मम अपराधा क्षमावे हो स्वामी! एकदातरी दर्शन द्या हो स्वामी! हात धरा, मज सोडु नका हो स्वामी! एकदातरी दर्शन द्या हो स्वामी! सर्वच तीर्थे तुमच्या पायी स्वामी! एकदातरी दर्शन द्या हो स्वामी! सोडणार ना तवचरण कधी स्वामी! एकदातरी दर्शन मजला द्या हो स्वामी! श्री. मिलिंद द. करमरकर #🙏स्वामी समर्थ
#

🙏स्वामी समर्थ

🙏स्वामी समर्थ - ॥ गुरु साक्षात् परब्रह्म । - ShareChat
104 जणांनी पाहिले
12 मिनिटांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post