तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
*🌸श्रीराम जयराम जय जयराम!* *🌼जय सद्गुरु!!*🙏 *🌷 चिंतन :२१.११.२०१९* 🔥🔥🔥 *🌻तितिक्षा किंवा सहनशीलता हा साधकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा गुण आहे. सहनशीलता हा शरीराचा गुण नसून अंतःकरणाचा आहे. मन कोणत्याही प्रसंगामध्ये प्रसन्न ठेवणे हा अभ्यास म्हणजेच तितिक्षा होय. कोणताही प्रसंग स्वतःच्या रागद्वेषामधून किंवा अपेक्षेमधून न पाहाता जसा आहे तसा वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहाण्याचा अभ्यास करावा. त्यामुळे व्यक्तिगत रागद्वेषामधून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया कमी होतील. पर्यायाने रागद्वेष कमी होऊन मन रागद्वेषरहित होऊन शांत, संयमित, विक्षेपरहित, अंतर्मुख होईल.* 🙏🌹 (श्रीधर कुलकर्णी:ज्ञानामृत मंच समूह) *जय जय श्रीराम!! जय जय श्रीराम!!* #🙏भक्ती स्टेट्स
#

🙏भक्ती स्टेट्स

🙏भक्ती स्टेट्स - शुभ गुरुवार शुभ सकाळ ! ! जय श्री गुरुदेवदत्त ! ! ! ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! ! काहीच मिळत नाही या जगात मेहनती शिवाय , आपली स्वतःची सावली ही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय . . . दत्तगुळ दत्तगुरू श्रीदत्तगुळ - ShareChat
111 जणांनी पाहिले
25 मिनिटांपूर्वी
#

👨‍👩‍👧‍👦माझा परिवार

आई आणि मावशी आई म्हणजे माझा जन्म..! मावशी म्हणजे 'मी'झाल्याचा आनंद..!! आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात..! मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट..!! आई म्हणजे शब्द..! मावशी म्हणजे कविता..!! आई म्हणजे गोधडीतील उब..! मावशी म्हणजे गुलाबी थंडगार हवा..!! आई म्हणजे उत्साह ..! मावशी म्हणजे नुसतीच मज्जा..!! आई म्हणजे लाड..! मावशी म्हणजे हट्ट..!! आई म्हणजे discussion..! मावशी म्हणजे suggestion..!! आई म्हणजे Birthday..! मावशी म्हणजे celebration..!! आई म्हणजे balance..! मावशी म्हणजे phone..!! आई म्हणजे कधीकधी ओरडणे..! मावशी म्हणजे फक्त मिठीत घेणे..!! आई म्हणजे विठ्ठल..! मावशी म्हणजे रखुमाई..!! आई म्हणजे माझा विश्वास..! मावशी म्हणजे माझा आशीर्वाद..!! आई म्हणजे हृदय ..! मावशी म्हणजे शरीर..!! आई म्हणजे माझ सुंदर आयुष्य..! मावशी म्हणजे त्या आयुष्याचा सुंदर चित्रकार..!! #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
82.6k जणांनी पाहिले
3 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post