ShareChat
click to see wallet page
search
#माझी पहिली पोस्ट ✌ #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑
माझी पहिली पोस्ट ✌ - सौंदर्याची राणी तुझ्या डोळ्यात पाहिल की माझ्या आतला गोंधळ शांत होतो जनु शब्दानाही विसावा मिळतो आणि श्वासालाही अर्थ सापडतों तू जवळ असलीस की वेळ आपोआप हळू चालू लागते क्षण थांबुन रहाचा मन नकळत माग लागते तुझ हसन साध आहे दुनिया सामावलेली सगळी पण त्यात माझ्या थकलल्या मनावर तेच तर औषध ठरलेली तर ओळी रचतो স ಫನೆ   मला वाट दाखवतस मी शब्दांचा राजा तू सौदर्याची राणी  माझ्या प्रत्येक कवितेला मिळते களி तुझीच  मयूर निमसरकार सौंदर्याची राणी तुझ्या डोळ्यात पाहिल की माझ्या आतला गोंधळ शांत होतो जनु शब्दानाही विसावा मिळतो आणि श्वासालाही अर्थ सापडतों तू जवळ असलीस की वेळ आपोआप हळू चालू लागते क्षण थांबुन रहाचा मन नकळत माग लागते तुझ हसन साध आहे दुनिया सामावलेली सगळी पण त्यात माझ्या थकलल्या मनावर तेच तर औषध ठरलेली तर ओळी रचतो স ಫನೆ   मला वाट दाखवतस मी शब्दांचा राजा तू सौदर्याची राणी  माझ्या प्रत्येक कवितेला मिळते களி तुझीच  मयूर निमसरकार - ShareChat