ShareChat
click to see wallet page
search
👉जो बोले तैसा चाले।..👌 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂माणुसकीच नात #😇माझे अनमोल विचार✍ #🎑जीवन प्रवास #🙂सत्य वचन
✍🏽 माझ्या लेखणीतून - ४्जो बोले तैसा चाले | त्याची वंदावी पाऊले | संत तुकाराम महाराज म्हणतात , जो बोले तैसा चाले हा केवळ म्हणीचा अर्थ नसून जगण्याचा निकष आहे. बोलणं सोपं असतं पण तसं चालणं कठीण असतं. शब्द एकत्र आली कीच माणसाची खरी ओळख आणि களி तयार होते. जे तोंडाने मोठं बोलतात पण वागण्यात कमी पडतात ते लवकर उघडे पडतात. प्रामाणिक माणूस गाजत  नाही पण त्याच्या  बोलक्या असतात. तो सांगत नाही कृती दाखवतो आणि शिकवतो. बोलणं आणि वागणं वेगळं झालं की विश्वास तुटतो. समाजाला उपदेशक नाहीत तर आचरण करणारे लोक घडवतात. जो स्वतः नियम पाळतो  त्याचं बोलणं आपोआप वजनदार ठरतं. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास  ठेवतात. तोंडात गोडी आणि हातात கச खोटेपणा असेल तर नातं टिकत नाही. जो बोले तैसा चाले त्याच्यासमोर मान आपोआप कारण त्याचं झुकते. आयुष्यच त्याचं भाषण असतं. अशा माणसाला आदर मागावा लागत नाही तो मिळतो. म्हणूनच जो बोले तैसा चाले त्याचीच पाऊले वंदनीय ठरतात. शिवभक्त एच.एन॰टोपे निलंगा ४्जो बोले तैसा चाले | त्याची वंदावी पाऊले | संत तुकाराम महाराज म्हणतात , जो बोले तैसा चाले हा केवळ म्हणीचा अर्थ नसून जगण्याचा निकष आहे. बोलणं सोपं असतं पण तसं चालणं कठीण असतं. शब्द एकत्र आली कीच माणसाची खरी ओळख आणि களி तयार होते. जे तोंडाने मोठं बोलतात पण वागण्यात कमी पडतात ते लवकर उघडे पडतात. प्रामाणिक माणूस गाजत  नाही पण त्याच्या  बोलक्या असतात. तो सांगत नाही कृती दाखवतो आणि शिकवतो. बोलणं आणि वागणं वेगळं झालं की विश्वास तुटतो. समाजाला उपदेशक नाहीत तर आचरण करणारे लोक घडवतात. जो स्वतः नियम पाळतो  त्याचं बोलणं आपोआप वजनदार ठरतं. शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास  ठेवतात. तोंडात गोडी आणि हातात கச खोटेपणा असेल तर नातं टिकत नाही. जो बोले तैसा चाले त्याच्यासमोर मान आपोआप कारण त्याचं झुकते. आयुष्यच त्याचं भाषण असतं. अशा माणसाला आदर मागावा लागत नाही तो मिळतो. म्हणूनच जो बोले तैसा चाले त्याचीच पाऊले वंदनीय ठरतात. शिवभक्त एच.एन॰टोपे निलंगा - ShareChat