ShareChat
click to see wallet page
search
पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध.. 🏴🚫 . . . . . #☸️जय भीम #🙏 बाबांचे स्टेटस #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🙏बाबासाहेब आंबेडकर स्टेट्स #🙏महामानव डॉ. आंबेडकर
☸️जय भीम - abpl HEI | 66 पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ॰. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलं नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली , त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही मोठी चूक आहे॰ मला सस्पेंड केलं तरी चालेल , पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन॰ पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. माधवी जाधव वनविभाग , कर्मचारी a marathiabplivecom abpl HEI | 66 पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ॰. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलं नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली , त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही मोठी चूक आहे॰ मला सस्पेंड केलं तरी चालेल , पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन॰ पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. माधवी जाधव वनविभाग , कर्मचारी a marathiabplivecom - ShareChat