ShareChat
click to see wallet page
search
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #शुभ सकाळ #गुडमॉर्निंग #🙂 शुभेच्छा *ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे,* *परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मुळ आहे,* *आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो पण मुळाशिवाय राहु शकत नाही,* *कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात तेव्हा नाते जपा कठीण प्रसंगी तेच कामी येतात.* *☘️🥀🌺🌹शुभ प्रभात 🌹🌺🥀☘️*