ShareChat
click to see wallet page
search
#⚕️आरोग्य #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स #💪फिटनेस💪
⚕️आरोग्य - LOKMATSAKHICOM इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदूळ सुवासिक व चिकट असतो, पण पचायला थोडा जड. अपचनाचा त्रास असल्यास कमी प्रमाणात किंवा चांगला शिजवून खावा. वजन वाढवण्यासाठी , तसेच लहान मुलं व वृद्धांसाठी हा ऊर्जादायी व पौष्टिक ठरतो. कोलम तांदूळ कोलम तांदूळ हा मध्यम आकाराचा आणि चवीला हलका असतो. नियमित, साधं व संतुलित जेवण हवं असलेल्यांसाठी हा सुरक्षित पर्याय आहे. पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांना डॉक्टर कोलम तांदूळ खाण्याचा सल्ला देतात. { 10 ; आंबे मोहोर तांदूळ वारंवार पचनाच्या समस्या असणाऱ्यांसाठी आंबेमोहोर तांदूळ उपयुक्त ठरतो. तो सहज पचतो व आयुर्वेदानुसार शरीराला थंडावा देतो. चवीसाठी ओळखला जाणारा हा पदार्थांसाठी आणि नैसर्गिक सुगंध तांदूळ  सणासुदीच्या  आवडणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. रेड किंवा ब्राऊन राईस मधुमेह किंवा साखर वाढीचा त्रास असणाऱ्यांनी पांढरा पॉलिश तांदूळ टाळून ब्राऊन किंवा लाल तांदूळ खावा. लाल तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून तो साखर नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी लाल तांदूळ फायदेशीर ठरतो. LOKMATSAKHICOM इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदूळ सुवासिक व चिकट असतो, पण पचायला थोडा जड. अपचनाचा त्रास असल्यास कमी प्रमाणात किंवा चांगला शिजवून खावा. वजन वाढवण्यासाठी , तसेच लहान मुलं व वृद्धांसाठी हा ऊर्जादायी व पौष्टिक ठरतो. कोलम तांदूळ कोलम तांदूळ हा मध्यम आकाराचा आणि चवीला हलका असतो. नियमित, साधं व संतुलित जेवण हवं असलेल्यांसाठी हा सुरक्षित पर्याय आहे. पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांना डॉक्टर कोलम तांदूळ खाण्याचा सल्ला देतात. { 10 ; आंबे मोहोर तांदूळ वारंवार पचनाच्या समस्या असणाऱ्यांसाठी आंबेमोहोर तांदूळ उपयुक्त ठरतो. तो सहज पचतो व आयुर्वेदानुसार शरीराला थंडावा देतो. चवीसाठी ओळखला जाणारा हा पदार्थांसाठी आणि नैसर्गिक सुगंध तांदूळ  सणासुदीच्या  आवडणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. रेड किंवा ब्राऊन राईस मधुमेह किंवा साखर वाढीचा त्रास असणाऱ्यांनी पांढरा पॉलिश तांदूळ टाळून ब्राऊन किंवा लाल तांदूळ खावा. लाल तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असून तो साखर नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी लाल तांदूळ फायदेशीर ठरतो. - ShareChat