ShareChat
click to see wallet page
search
#🍮स्वीट डिश #🥗आजची झटपट रेसिपी😍 #😋 आईच्या हातचं जेवण #🍲रेसीपीज् व्हिडिओ #🍲रेसीपीज् आज आपण पाहणार आहोत किसलेले गाजर वापरून पारंपरिक आणि खमंग गाजर हलवा 🥕 घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा स्वादिष्ट carrot halwa. सण, उत्सव, पाहुण्यांसाठी किंवा खास गोड पदार्थासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. 👉 साहित्य कमी 👉 चव जबरदस्त 👉 नवशिक्यांसाठी सोपी रेसिपी जर रेसिपी आवडली तर Like 👍 Share 📤 आणि Follow करायला विसरू नका.gajar halwa
🍮स्वीट डिश - ShareChat
00:34