ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #😈Attitude Status
☀️गुड मॉर्निंग☀️ - एक लक्षात ठेवा आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायची भाकरी नाहीत... कारण. ೦೦೦ आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं... आणि...चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता...!! म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. एक लक्षात ठेवा आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायची भाकरी नाहीत... कारण. ೦೦೦ आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं... आणि...चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता...!! म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. - ShareChat