जय गजानन.
। या पल्ली नगरीत वास करूनी तारीतसे सज्जना।
। श्री बल्लाळविनायक प्रभु अहो घ्या त्याचिया दर्शना।
। तो हा सिद्धीगणेश येत असता चिंता तुला कायशी।
। त्याते तू भजता नरा खचितरे सायुज्जता पावशी।
|| माझ्या मोरयाचा धर्म जागो ||
आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच मोरया चा जन्मोत्सव मोरयाचा श्री महोत्कट विनायक हा पृथ्वीतलावरील माता अदिती देवऋषी कश्यप
यांचा हा अवतार संपन्न झाला आज श्री बल्लाळेश्वराच्या मंदिरामध्ये श्रींचा जन्मोत्सव दुपारी ठीक १२.४५ मी संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी या शुभ सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्रींच्या सोहळ्याची शोभा वाढवावी आणि श्रींच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचे सोनं करावं बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून ही श्री बल्लाळेश्वरा चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली. #गणेश जयंती #श्री गणेश जयंती की शुभकामनाये 💐 💐 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩


