ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #👍लाईफ कोट्स
📝कविता / शायरी/ चारोळी - शब्दही रुसतात कधी करावी लागते मनधरणी उतरत नाहीत कवितेत मग अर्पावे लागते त्यांच्या चरणी मन सलगी करावी लागते विरामाशी quf अवतरण स्वल्प थांब म्हंटले की थांबावे लागते आणि गोड बोलावे लागते त्य़ा लेखणीशी शब्दही रुसतात कधी करावी लागते मनधरणी उतरत नाहीत कवितेत मग अर्पावे लागते त्यांच्या चरणी मन सलगी करावी लागते विरामाशी quf अवतरण स्वल्प थांब म्हंटले की थांबावे लागते आणि गोड बोलावे लागते त्य़ा लेखणीशी - ShareChat