#⚡️लेटेस्ट व्हिडीओ
अंबड नगरपरिषद: बॅनरवर पुरुषच, महिला प्रतिनिधी कुठे?
#viral #shorts #politicalnews #lokaatma #AmbadNews
#AmbadNagarParishad
#Nagaradhyaksha
#WomenRepresentation
#MahilaSashaktikaran
#AmbadPolitics
#MunicipalNews
#JalnaNews
#MaharashtraNews
#LokAatmaNews
#lokaatma
#LocalNews
#BannerNews
#PublicIssue
#DigitalMedia
अंबड शहरातील भाजप-रासप युतीच्या नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगरपालिकेच्या गेटच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरून चर्चेला उधाण आले आहे.
सदर बॅनरमध्ये नगराध्यक्षा सौ. देवयानी केदार कुलकर्णी तसेच नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचे फोटो कुठेही दिसून आले नाहीत, तर केवळ पुरुष नगरसेवकांचेच फोटो झळकत होते.
लोकशाही व्यवस्थेत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जात असताना, अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या बॅनरमध्ये महिला प्रतिनिधींचे फोटो नसणे ही बाब नागरिकांच्या लक्षात आली आहे. ही बाब दुर्लक्षाने घडली की आणखी काही कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.
👉 ही बातमी पूर्णपणे तथ्यांवर आधारित असून कोणावरही आरोप करण्याचा उद्देश नाही.
👉 आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा.
📲 अधिक बातम्यांसाठी Lokaatma News (lokaatma) ला Subscribe करा. #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🏛️राजकारण
Ambad News, Ambad Nagar Parishad, Ambad Inauguration, Nagaradhyaksha Devyani Kulkarni, Women Councillor News, Municipal Council Ambad, Ambad BJP RSP, Ambad Banner News, Women Representation, Maharashtra Local News, LokAatma News, lokaatma, Jalna District News

