गुंतवणूकदारांचे लक्ष चांदीकडे, बाजारात ‘पांढरी’ लाट; MCX वर इनसायडर ट्रेडिंगचे आरोप, भाववाढीचे कारण खरंखरं सांगितलं
Silver Price In India: ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन (एआयजेजीएफ) ने अर्थमंत्र्यांना पत्र लिहून एमसीएक्सवर चांदीच्या डेरिव्हेटिव्ह करारांमध्ये इनसाइडर ट्रेडिंग होत असल्याचा आरोप केला आहे. देशांतर्गत बाजारात सध्या या मौल्यवान धातूवरील आयात शुल्कात वाढ करण्याबाबत चर्चा सुरू आहे.