ShareChat
click to see wallet page
search
#शुभ सकाळ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🙏भक्तीमय सकाळ🎬
शुभ सकाळ - ! *प्रभात पुष्प* !! *मैत्रीत शिकावं, शिकवावं, एक मेकांना समजावून घ्यावं. *खुल्य़ा मनाने कौतुक करावं, होत असेल चुकीचे तर तेही मोकळेपणाने सांगावं. *खरं तर मैत्रीत कोणतेही कुंपण नंसावं,मात्र आदरयुक्त मर्यादेचं एक अंगण असावं. *आपला दिवस आनंदात जावो.. राम कृष्ण हरा सुप्रभात ! *प्रभात पुष्प* !! *मैत्रीत शिकावं, शिकवावं, एक मेकांना समजावून घ्यावं. *खुल्य़ा मनाने कौतुक करावं, होत असेल चुकीचे तर तेही मोकळेपणाने सांगावं. *खरं तर मैत्रीत कोणतेही कुंपण नंसावं,मात्र आदरयुक्त मर्यादेचं एक अंगण असावं. *आपला दिवस आनंदात जावो.. राम कृष्ण हरा सुप्रभात - ShareChat