ShareChat
click to see wallet page
search
#31 डिसेंबर
31 डिसेंबर - वर्ष संपायला आलं॰ वर्ष संपायला आलं.. कॅलेंडरवरचा शेवटचा महिना आला की मन आपोआप मागे वळून पाहतं. या वर्षांने आपल्याला काय दिलं आणि काय हिरावून घेतलं झाली तर काही याचा हिशोब लागतो. काही स्वप्नं  পুত? अर्ध्यावरच राहिली. काही माणसं जवळ आली तर काही शांतपणे दूर गेली. हसणं कमी आणि शिकणं जास्त झालं. चुका केल्या पण त्यातून थोडं शहाणपणही मिळालं. अपेक्षांनी फसवलं पण अनुभवांनी सावरलं. वेळेचं महत्त्व समजलं पण तरीही वेळ हातातून निसटली. काही निर्णय योग्य ठरले तर काहींची किंमत मोजावी लागली. नात्यांची खरी परीक्षा या वर्षाने घेतली. स्वतःची ताकद आणि मर्यादा दोन्ही कळल्या. वर्ष संपतं म्हणजे आयुष्य संपत नाही हे उमगतं. पुढचं वर्ष सगळं बदलेल अशी आशा मनात रुजते. मागचं विसरून पुढचं सुरू करण्याची हीच वेळ असते. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञता आणि जे हरवलं त्याबद्दल म्हणजे पुन्हा स्वीकार हवा. कारण वर्ष संपायला आलं 1 नव्याने उभं राहण्याची संधी चालून आली आहे वर्ष संपायला आलं॰ वर्ष संपायला आलं.. कॅलेंडरवरचा शेवटचा महिना आला की मन आपोआप मागे वळून पाहतं. या वर्षांने आपल्याला काय दिलं आणि काय हिरावून घेतलं झाली तर काही याचा हिशोब लागतो. काही स्वप्नं  পুত? अर्ध्यावरच राहिली. काही माणसं जवळ आली तर काही शांतपणे दूर गेली. हसणं कमी आणि शिकणं जास्त झालं. चुका केल्या पण त्यातून थोडं शहाणपणही मिळालं. अपेक्षांनी फसवलं पण अनुभवांनी सावरलं. वेळेचं महत्त्व समजलं पण तरीही वेळ हातातून निसटली. काही निर्णय योग्य ठरले तर काहींची किंमत मोजावी लागली. नात्यांची खरी परीक्षा या वर्षाने घेतली. स्वतःची ताकद आणि मर्यादा दोन्ही कळल्या. वर्ष संपतं म्हणजे आयुष्य संपत नाही हे उमगतं. पुढचं वर्ष सगळं बदलेल अशी आशा मनात रुजते. मागचं विसरून पुढचं सुरू करण्याची हीच वेळ असते. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञता आणि जे हरवलं त्याबद्दल म्हणजे पुन्हा स्वीकार हवा. कारण वर्ष संपायला आलं 1 नव्याने उभं राहण्याची संधी चालून आली आहे - ShareChat