ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स
✍मराठी साहित्य - Varsha Bankar Im खरंच... कंफर्ट झोन सोडणं म्हणजे एखाद्या ओळखीच्या अंधारातून उजेडात पाऊल टाकणं असतं. उजेड हवा असतो , पण डोळे क्षणभर चुरचुरतात. काल मागे ओढलं. पण आज तीच चुरचुर आठवण तसंच झालं. त्या चुरचुरीने ' करून देतेय. डोळे उघडे ठेव, पळू नकोस. मला आता समजतंय, पराभव क्षणाचा असतो , सवयीचा नसावा. सवय झाली तर तोच आळस सिंहासनावर बसतो. म्हणून आज मी त्याला तिथे बसू देणार नाही. आज मोठी झेप नाही, फक्त एक छोटं पाऊल. तेवढंच पुरेसं आहे॰ कारण पायाखालची जमीन पुन्हा स्वतःची वाटायला लागते নক্কা मी स्वतःशी भांडणार नाही, स्वतःला दोषही देणार नाही. पण स्वतःला सोडणारही नाही. कालचं " आज राहू दे" आता "आज करूच" होईल. अगदी शांतपणे . कोणालाही सांगायची गरज नाही. कारण खरी लढाई आत चालू असते , आणि तिथे टाळ्यांचा आवाज लागत नाही. आज मी परिपूर्ण नाही, पण जागी आहे. आणि जागं असणं हेच पहिलं यश आहे. उद्या कदाचित पुन्हा डगमगीन... पण आज मी उभी आहे. हेच माझं उत्तर आहे, आळसाला , भीतीला, आणि कालच्या त्या आरशाला. वर्षा बनकर Varsha Bankar Im खरंच... कंफर्ट झोन सोडणं म्हणजे एखाद्या ओळखीच्या अंधारातून उजेडात पाऊल टाकणं असतं. उजेड हवा असतो , पण डोळे क्षणभर चुरचुरतात. काल मागे ओढलं. पण आज तीच चुरचुर आठवण तसंच झालं. त्या चुरचुरीने ' करून देतेय. डोळे उघडे ठेव, पळू नकोस. मला आता समजतंय, पराभव क्षणाचा असतो , सवयीचा नसावा. सवय झाली तर तोच आळस सिंहासनावर बसतो. म्हणून आज मी त्याला तिथे बसू देणार नाही. आज मोठी झेप नाही, फक्त एक छोटं पाऊल. तेवढंच पुरेसं आहे॰ कारण पायाखालची जमीन पुन्हा स्वतःची वाटायला लागते নক্কা मी स्वतःशी भांडणार नाही, स्वतःला दोषही देणार नाही. पण स्वतःला सोडणारही नाही. कालचं " आज राहू दे" आता "आज करूच" होईल. अगदी शांतपणे . कोणालाही सांगायची गरज नाही. कारण खरी लढाई आत चालू असते , आणि तिथे टाळ्यांचा आवाज लागत नाही. आज मी परिपूर्ण नाही, पण जागी आहे. आणि जागं असणं हेच पहिलं यश आहे. उद्या कदाचित पुन्हा डगमगीन... पण आज मी उभी आहे. हेच माझं उत्तर आहे, आळसाला , भीतीला, आणि कालच्या त्या आरशाला. वर्षा बनकर - ShareChat