Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा मदतीसाठी टाहो! पैसेही मिळेनात अन् फोनही लागेना, हेल्पलाईन कोलमडली? नेमकं घडलं तरी काय?
Ladki Bahin Yojana Helpline number: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्याने अनेक महिलांचे लाभ स्थगित झाले आहेत. या तक्रारींसाठी सरकारने जाहीर केलेला 181 हेल्पलाईन नंबर सतत व्यस्त येत असल्याने महिलांमध्ये संतापाची लाट आहे. पैसे मिळत नाहीत आणि मदतीसाठी फोनही लागत नसल्याने लाडक्या बहिणी हवालदिल झाल्या आहेत., महाराष्ट्र News, Times Now Marathi