पतंग आणि नातं
आपलं नातं ही अगदी तसंच असावं,
जसा आभाळात उडणारा एक पतंग...
तू उंच भरारी घेणारी ती कागदी परी,
आणि मी तुझ्याशी जोडलेला एक हळवा रंग.
मी बनून जाईन मांजा पक्का,
तुला सावरून धरण्यासाठी...
कधी ढील देऊन तुला मोकळं सोडेल,
तर कधी ओढून घेईन काळजापाशी.
#❤️I Love You #🌹प्रेमरंग #💖रोमॅन्टीक Love #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #😭I miss you

