सुख करता जय मोरया ,
दुःख हरता जय मोरया ,
कृपा सिन्धु जय मोरया ,
बुद्धी विधाता जय मोरया ,
गणपती बाप्पा मोरया ,
🙏मंगल मूर्ती मोरया 🙏
🌺🧩 🙏 🧩🌺
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #swami krupa #गणपती बाप्पा मोरया


