ShareChat
click to see wallet page
search
#माझ्या लेखणीतून
माझ्या लेखणीतून - मन कठोर होतं तेव्हा.. मन कठोर होतं तेव्हा माणूस वाईट बनत नाही. तो फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकतो. सतत समजून घेणं, सतत माफ करणं सतत झुकणं  चांगुलपणा समजणारेच एक यालाच दिवस थकतात. अनुभव माणसाला कठोर जेव्हा  करत नाही तर जागृत करतो. अपेक्षा कमी होतात तेव्हा वेदनाही कमी होतात. मन कठोर झालं म्हणजे भावना संपल्या असं नाही तर त्यांना योग्य ठिकाणी मर्यादा मिळाल्या असतात. प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते. प्रत्येक  फसवणूक स्वतःसाठी उभं राहायला भाग पाडते. तेव्हा माणूस कमी बोलू लागतो पण खोल विचार करु लागतो. तो सगळ्यांवर विश्वास ठेवत नाही पण स्वतःवर ठाम  विश्वास ठेवतो. ही बदललेली शांतता  असते , कडवटपणा नाही. स्वतःची किंमत ओळखणं हीच खरी परिपक्वता असते. मन कठोर होतं तेव्हा.. मन कठोर होतं तेव्हा माणूस वाईट बनत नाही. तो फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकतो. सतत समजून घेणं, सतत माफ करणं सतत झुकणं  चांगुलपणा समजणारेच एक यालाच दिवस थकतात. अनुभव माणसाला कठोर जेव्हा  करत नाही तर जागृत करतो. अपेक्षा कमी होतात तेव्हा वेदनाही कमी होतात. मन कठोर झालं म्हणजे भावना संपल्या असं नाही तर त्यांना योग्य ठिकाणी मर्यादा मिळाल्या असतात. प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते. प्रत्येक  फसवणूक स्वतःसाठी उभं राहायला भाग पाडते. तेव्हा माणूस कमी बोलू लागतो पण खोल विचार करु लागतो. तो सगळ्यांवर विश्वास ठेवत नाही पण स्वतःवर ठाम  विश्वास ठेवतो. ही बदललेली शांतता  असते , कडवटपणा नाही. स्वतःची किंमत ओळखणं हीच खरी परिपक्वता असते. - ShareChat