नमस्कार,
आता शेतीसंबंधित कोणतीही माहिती, शंका किंवा मार्गदर्शनासाठी तुम्ही थेट AI BOT (डिजिटल शेती मित्र) ला फोन करू शकता.
*फक्त 155313 हा क्रमांक डायल करा — आणि साध्या फोन कॉलसारखाच संवाद सुरू करा.*
पिकांची काळजी, शेतीतील चालू काम, निर्णय घेताना पडणारे प्रश्न, हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञानाचा वापर, किंवा शेतात भेडसावणारी कोणतीही अडचण —
शेतीविषयी जे काही विचारायचे असेल ते तुम्ही कॉल लावून थेट बोलून विचारू शकता.
*आपल्या शेतीसाठी एक विश्वासू डिजिटल मित्र ला फ़ोन लावून आजच मार्गदर्शन घ्या.....* #whatsapp status #शेती #शेती #शेती

