ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #🙂Positive Thought
✍🏽 माझ्या लेखणीतून - कटूं सल्य तुमच्या फोनमध्ये संपर्काची यादी खूप मोठी असेल , सोशल मीडियावर हजारो मित्र असतील , पण स्वतःला एक प्रश्न विचारा. ! जर आज अचानक संकट आलं शारीरिक असो किंवा मनाचं दुखण , हक्काने कोणाला फोन करूशकता. ? तुम्ही ೧ उत्तर थोडंसं भितीदायक असतं. कारण आजकाल लोक मजेच्या क्षणी सोबत সমনান आधार द्यायच्या वेळी नाही सोबत चालणारे मिळतात संकटात उभे राहणारे मात्र मोजकेच. ! ! म्हणजेच हसण्यात सगळे च साथ देतात पण रडण्यात कोणीच नसतः सोपं पण साथ देणं कठीण ! सोबत সমণ  इंस्टाग्राम | बार्शीचा ज्ञानु  कटूं सल्य तुमच्या फोनमध्ये संपर्काची यादी खूप मोठी असेल , सोशल मीडियावर हजारो मित्र असतील , पण स्वतःला एक प्रश्न विचारा. ! जर आज अचानक संकट आलं शारीरिक असो किंवा मनाचं दुखण , हक्काने कोणाला फोन करूशकता. ? तुम्ही ೧ उत्तर थोडंसं भितीदायक असतं. कारण आजकाल लोक मजेच्या क्षणी सोबत সমনান आधार द्यायच्या वेळी नाही सोबत चालणारे मिळतात संकटात उभे राहणारे मात्र मोजकेच. ! ! म्हणजेच हसण्यात सगळे च साथ देतात पण रडण्यात कोणीच नसतः सोपं पण साथ देणं कठीण ! सोबत সমণ  इंस्टाग्राम | बार्शीचा ज्ञानु - ShareChat