ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #👭मित्र मैत्रीण👬 #🤩खरी मैत्री #🤘मैत्री स्टेट्स
✍मराठी साहित्य - हळदी कुंकू करण्याचे महत्त्व हळदीकुंकू मकर संक्रांत ते रथ सप्तमी ` समारंभ केले जातात. मकरसंक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्र नाडी कार्यरत असते. सूर्याच्या ` उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज सत्त्व लहरी अधिक असतात. अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्घापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या   जिवासाठी कार्य சித்த करते. करणे, म्हणजे ' एक T T _ಖTaTa nFor AEII ೊ a हळदी कुंकू करण्याचे महत्त्व हळदीकुंकू मकर संक्रांत ते रथ सप्तमी ` समारंभ केले जातात. मकरसंक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्र नाडी कार्यरत असते. सूर्याच्या ` उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज सत्त्व लहरी अधिक असतात. अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे लाभदायक असते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्घापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या   जिवासाठी कार्य சித்த करते. करणे, म्हणजे ' एक T T _ಖTaTa nFor AEII ೊ a - ShareChat