ShareChat
click to see wallet page
search
#kiran zende #🎭Whatsapp status #किरण झेंडे विचारधारा #(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचार
kiran zende - आपण बदलत नाही... लोक बदलतात. लोकांकडून खूप अपेक्षा ठेवायची सवय झाली होती... कोणीतरी आपल्याला समजून घेईल, थोडं थांबेल, थोडं मागे वळून बघेल, असं वाटायचं. आयुष्याने शिकवलं.... सगळेच लोक कायमचे पण नसतात. कामापुरते येतात, काही वेळ घालवायला , काही फक्त आणि काही तर येतातच यासाठी, की आपल्याला सोडणं शिकवून जावं॰ शेवटी कळतं, की प्रत्येकाचं येणंही अर्थपूर्ण असतं, आणि जाणंही. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर किरण महावीर झेंडे आपण बदलत नाही... लोक बदलतात. लोकांकडून खूप अपेक्षा ठेवायची सवय झाली होती... कोणीतरी आपल्याला समजून घेईल, थोडं थांबेल, थोडं मागे वळून बघेल, असं वाटायचं. आयुष्याने शिकवलं.... सगळेच लोक कायमचे पण नसतात. कामापुरते येतात, काही वेळ घालवायला , काही फक्त आणि काही तर येतातच यासाठी, की आपल्याला सोडणं शिकवून जावं॰ शेवटी कळतं, की प्रत्येकाचं येणंही अर्थपूर्ण असतं, आणि जाणंही. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat