🌼🌼 *सुविचार* 🌼🌼
🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫🤫
*नेहमीच शांत रहाणं कधीतरी धोकादायक ठरु शकतं.*
🗣️🗣️🗣️🗣️🗣️🗣️🗣️🗣️🗣️🗣️🗣️
*वेळेची गरज ओळखून स्वत:चं मत मांडणं खूपच गरजेचं असतं.*
😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱
*नाहीतर आपलीच माणसं आपल्यालाच हिशोबातून वजा करायला लागतात.*
😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇
🌺🌺 *शुभ सकाळ* 🌺🌺
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅 #🙂Positive Thought #🙂Motivation #🙂माणुसकीच नात #🎑जीवन प्रवास #🙂सत्य वचन

