यशया 6:2-3 MARVBSI
[2] त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. [3] ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1
https://bible.com/bible/1686/isa.6.2-3.MARVBSI #✝️ Jesus स्टेट्स #येशू प्रेअर #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship


