#🫡भारतीयांचा ‘लाडका’ जॉन सीना निवृत्त😔
WWE रिंगणातील महान सुपरस्टार आणि 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या जॉन सीना याच्या 23 वर्षांच्या शानदार कारकीर्दीचा अखेर 'शनिवार नाईट्स मेन इव्हेंट'मध्ये अत्यंत भावनात्मक आणि धक्कादायक पद्धतीने समारोप झाला. आपल्या अंतिम सामन्यात सीना याला रिंग जनरल गुंथर कडून पराभव पत्करावा लागला. भावनाविवश झालेल्या सीनाने आपले बूट आणि रिस्टबँड्स रिंगच्या मध्यभागी ठेवून डब्ल्यूडब्ल्यूई विश्वाला अखेरचा 'सॅल्यूट' केला आणि रिंगमधून बाहेर पडला.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #Sports Update #🥊WWE🤼♂️ #📝स्पोर्ट्स अपडेट्स📺

