ShareChat
click to see wallet page
search
#संत तुकाराम #जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
संत तुकाराम - देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर   Il१ |l जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर 1 जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि II२ |l देव देहात देहात का हो जाता देवळात तुका सांग मूढ जना, देही देव का पहाना Il३|l देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर   Il१ |l जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर 1 जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि II२ |l देव देहात देहात का हो जाता देवळात तुका सांग मूढ जना, देही देव का पहाना Il३|l - ShareChat