ShareChat
click to see wallet page
search
🍀🙏*राम कृष्ण हरी* 🙏🍀 *सुंदर आयुष्य* सहज घडत नसतं, ते जाणीव पूर्वक घडवावं लागतं. म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, त्यागातून, *सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून* घडत असतं आपला दिवस आनंदात जावो. 🌹🙏*शुभ सकाळ* 🌹🙏 #☀️गुड मॉर्निंग☀️