ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #👍लाईफ कोट्स #☺चांगले विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
✍मराठी साहित्य - सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत , हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःखं असणारंच आहेत़. ती दुःखं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता , मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. সন হ্ানংন২ सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत , हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःखं असणारंच आहेत़. ती दुःखं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता , मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. সন হ্ানংন২ - ShareChat