ShareChat
click to see wallet page
search
💯 स्वतःचा स्वभाव, स्वतःची किंमत आणि स्वतःची मर्यादा ह्या तीन गोष्टी ठामपणे सांभाळल्या की लोकही आपल्याशी कसं वागायचं ते शिकतात. शुभसकाळ ... 😊 🥰 Eversmile 🥰 #गोड शुभेच्छा #सुंदर सकाळच्या गोड शुभेच्छा..... #मैत्री प्रेम #whatsapp status #Beautiful Wish