ShareChat
click to see wallet page
search
#🌿आयुर्वेदा #💊घरगुती उपचार🩺 #🩸आयुर्वेद टिप्स 🍃
🌿आयुर्वेदा - रोज एक चिंचोका दगडी सहाणेवर , लिंबाच्या रसासोबत उगाळून , खरुज नायटा झालेल्या त्वचेवर 5 मिनिटे लावा व धुवून टाका , नंतर त्यावर खोबरेतेल लावा, यामुळे काही दिवसातच फंगल इन्फेक्शन नष्ट होते. सुरुवातीला २ ३ दिवस आग होते , नियमित हा उपाय केल्याने नक्कीच फायदा होतो. रोज एक चिंचोका दगडी सहाणेवर , लिंबाच्या रसासोबत उगाळून , खरुज नायटा झालेल्या त्वचेवर 5 मिनिटे लावा व धुवून टाका , नंतर त्यावर खोबरेतेल लावा, यामुळे काही दिवसातच फंगल इन्फेक्शन नष्ट होते. सुरुवातीला २ ३ दिवस आग होते , नियमित हा उपाय केल्याने नक्कीच फायदा होतो. - ShareChat