ShareChat
click to see wallet page
search
👉शेवटी आपणच मूर्ख ठरतो..👌 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂माणुसकीच नात #😇माझे अनमोल विचार✍ #🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - शेवटी आपणच मूर्ख ठरतो .y अपेक्षा चुकीच्या ठिकाणी ठेवतो. समोरचा कारण आपण बदलणार नाही हे माहिती असूनही आपण त्याच्याकडून মিল্কন নিঈgী बदलाची आशा धरतो. जिथे 3c58[1 आपुलकी शोधतो. अपमान झाल्यावरही समजून घेण्याचा अट्ठहास करतो. ज्यांना आपली किमत नाही त्यांच्यासाठी  असूनही मनात  स्वतःला स्वस्त करतो. स्पष्ट नकार होकार जपतो. खोट्या शब्दांवर विश्वास ठेवून खऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. स्वतःच्या जखमांपेक्षा दुसऱ्याच्या सोयी महत्त्वाच्या मानतो. वेळ सांगत असतो की थांब पुढे जातो. ज्यांनी कधीच थांबून पाहिलं हट्टाने " पण आपण नाही त्यांच्यासाठी आपण वाट पाहतो. प्रेम , ना्तं, मैत्री  सगळीकडेच आपणच जास्त देतो. आणि शेवटी जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा दोषही स्वतःलाच देतो. कारण समोरचा जेवढा स्वार्थी असतो त्यापेक्षा आपण जास्त भावनिक असतो. म्हणून फसवणूक झाल्यावर राग दुसऱ्यावर नसतो तर स्वतःवर असतो. शेवटी आपणच मूर्ख ठरतो  352 कारण आपण माणूस असतो. एच.एन.टोंपे निलंगा शिवभक्त शेवटी आपणच मूर्ख ठरतो .y अपेक्षा चुकीच्या ठिकाणी ठेवतो. समोरचा कारण आपण बदलणार नाही हे माहिती असूनही आपण त्याच्याकडून মিল্কন নিঈgী बदलाची आशा धरतो. जिथे 3c58[1 आपुलकी शोधतो. अपमान झाल्यावरही समजून घेण्याचा अट्ठहास करतो. ज्यांना आपली किमत नाही त्यांच्यासाठी  असूनही मनात  स्वतःला स्वस्त करतो. स्पष्ट नकार होकार जपतो. खोट्या शब्दांवर विश्वास ठेवून खऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. स्वतःच्या जखमांपेक्षा दुसऱ्याच्या सोयी महत्त्वाच्या मानतो. वेळ सांगत असतो की थांब पुढे जातो. ज्यांनी कधीच थांबून पाहिलं हट्टाने " पण आपण नाही त्यांच्यासाठी आपण वाट पाहतो. प्रेम , ना्तं, मैत्री  सगळीकडेच आपणच जास्त देतो. आणि शेवटी जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा दोषही स्वतःलाच देतो. कारण समोरचा जेवढा स्वार्थी असतो त्यापेक्षा आपण जास्त भावनिक असतो. म्हणून फसवणूक झाल्यावर राग दुसऱ्यावर नसतो तर स्वतःवर असतो. शेवटी आपणच मूर्ख ठरतो  352 कारण आपण माणूस असतो. एच.एन.टोंपे निलंगा शिवभक्त - ShareChat