ShareChat
click to see wallet page
search
👉दुसऱ्याचा अपमान करून कोणी मोठं होत नाही..👌 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #🙂माणुसकीच नात #😇माझे अनमोल विचार✍ #🙂सत्य वचन
✍🏽 माझ्या लेखणीतून - दुसऱ्याचा अपमान करून कोणी मोठं होत नाही.. आज अनेकजण स्वतःला वर ठेवण्यासाठी इतरांना कमी दाखवतात पण हे वागणं मोठं होण्याचं लक्षण नाही तर कमीपणाचं असतं. दुसऱ्याचा अपमान करून मिळणारा आनंद क्षणभराचा असतो पण मिळणारी बदनामी कायमची राहते. शब्दांचा वार तलवारीपेक्षा खोल असतो हे कदाचित ते विसरतात. एखाद्याशी सौम्यपणे बोलणं ही कमकुवतपणाची नाही तर संस्कारांची निशाणी असते. माणूस जेव्हा दुसऱ्याला उचलतो तेव्हा स्वतःही उंचावतो , पण खाली खेचण्यात आयुष्याची उंची हरवते . प्रत्येकाचा माणुसकीचं पहिलं आदर करा कारण आदर देणं हे पाऊल आहे़. इतरांना दुखावून कुणाचं आयुष्य उजळत नाही पण इतरांना समजून घेतल्याने मनात प्रकाश वाढतो. म्हणून लोकांना कमी न करता स्वतःला मोठं बनवायला शिका. एच.एन.टोंपे पोलीस मित्र दुसऱ्याचा अपमान करून कोणी मोठं होत नाही.. आज अनेकजण स्वतःला वर ठेवण्यासाठी इतरांना कमी दाखवतात पण हे वागणं मोठं होण्याचं लक्षण नाही तर कमीपणाचं असतं. दुसऱ्याचा अपमान करून मिळणारा आनंद क्षणभराचा असतो पण मिळणारी बदनामी कायमची राहते. शब्दांचा वार तलवारीपेक्षा खोल असतो हे कदाचित ते विसरतात. एखाद्याशी सौम्यपणे बोलणं ही कमकुवतपणाची नाही तर संस्कारांची निशाणी असते. माणूस जेव्हा दुसऱ्याला उचलतो तेव्हा स्वतःही उंचावतो , पण खाली खेचण्यात आयुष्याची उंची हरवते . प्रत्येकाचा माणुसकीचं पहिलं आदर करा कारण आदर देणं हे पाऊल आहे़. इतरांना दुखावून कुणाचं आयुष्य उजळत नाही पण इतरांना समजून घेतल्याने मनात प्रकाश वाढतो. म्हणून लोकांना कमी न करता स्वतःला मोठं बनवायला शिका. एच.एन.टोंपे पोलीस मित्र - ShareChat