ShareChat
click to see wallet page
search
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - कुठेही आकाशाला भिऊन पळाले तरी आकाश हे असणारच; गेले तरी देह, मन त्याप्रमाणे ' कुठेही आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे , म्हणजे ' दुष्कर्म हातून घडणार नाही. face600k com/go1davalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कुठेही आकाशाला भिऊन पळाले तरी आकाश हे असणारच; गेले तरी देह, मन त्याप्रमाणे ' कुठेही आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे , म्हणजे ' दुष्कर्म हातून घडणार नाही. face600k com/go1davalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat