संविधानासाठी निर्भय आवाज ✊
सामाजिक न्यायाची लढाई 🔥
#nashik #jaybhim #republicday #BhimArmy #babasahebambedkar #IndianConstitution
#SocialJustice #Ambedkar #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ
#ReelsIndia #ThePlaybookYDBuddhaGlobal #DharmshilWankhade
संविधान हा फक्त ग्रंथ नाही,
तो अन्यायाविरुद्ध उभा राहणारा निर्भय आवाज आहे ✊
समता, न्याय आणि स्वाभिमानाच्या मूल्यांवर
ठाम उभं राहणं हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.
हा रील सार्वजनिक घटनेवर आधारित असून
सामाजिक जनजागृतीसाठी शेअर करण्यात आला आहे.
💙 जय भीम | 📜 जय संविधान
00:29

